Surprise Me!

पिंपरीत 'त्या' दोघांचं मुसळधार पावसातही बेमुदत आंदोलन! | Pimpari Rain News | Students Protest

2021-09-13 4 Dailymotion

पुणे येथील पिंपरी येथे दोन तरूणांनी गेल्या तीन दिवसांपासून एक अजब प्रकार केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पिंपरीत दोन तरुण पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. हे दोन तरूण गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी बसले आहेत तरी त्यांची कोणी दखल घेतली नाही आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून हे दोघेही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. भर कोसळणा-या पावसातही बेमुदत आंदोलन करणाऱ्या या तरुण आणि त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात

#Lokmat #StudentsProtest #Education #PMC
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat